OTT Web Series : या वेब सीरिज अशा छोट्या-छोट्या गोष्टींमध्ये विनोद, भावना आणि नाट्य शोधतात, ज्या बहुतांश भारतीयांना त्यांच्या आयुष्याशी जोडलेल्या वाटतात.